जालना: उद्या होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या .. वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे
Jalna, Jalna | Jul 22, 2026 दिल्ली येथे विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होते मात्र त्या ठिकाणी सरकारने पोलीस बाळाचा वापर करत विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला प्रकरण राज्यभर व जगभरात गाजले याचाच निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजनांचं हृदय स्थान श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद ची घोषणा केली आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना येथे सुद्धा उद्या 23 जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे त्यामुळे या बंद मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एसटी