नांदेड: आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी इतवारा पोलिसात 4 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद;नवीन पुलावरून साईनाथने केली होती आत्महत्या
Nanded, Nanded | Sep 13, 2025
दि. 10 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास नवीन पुलावरून मयत नामे साईनाथ प्रकाश नुन्नेवार वय 30 वर्ष याने आत्महत्या केली...