कळंब: कळंब शहरातील अभिषेक पांडे यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख पदी नियुक्ती
कळंब शहरातील अभिषेक पांडे यांची शिवसेना शिंदे गटाच्या कळंब तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.