जालना: गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..
Jalna, Jalna | Apr 6, 2026 गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.. जालना जिल्ह्यात वाढत्या गॅस टंचाईच्या समस्येविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासम