Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: फुले नगर हॉटेल एमएच 21परिसरात विहिरीत उतरून बाज टाकत कर्जमाफीची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी केले आंदोलन

Bhokardan, Jalna | Jun 19, 2026
आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील फुलेनगर भोकरदन सिल्लोड रोडवर हॉटेल एम एच 21 परिसरामध्ये शेतकरी विकास जाधव व नारायण लोखंडे यांनी विहिरीत उतरून बाज टाकत त्यावर बसत आंदोलन करत मागणी केली आहे, की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच शेतकरी नेते रविकांत उपकर यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे,प्रशासनाने आश्वासन पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.