चोपडा: चोपडा शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतून वृद्धाचे ५० हजार लांबवले,घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jun 22, 2025
चोपडा शहरात एमजी कॉलेज समोर बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दि.१९ जून रोजी मधुकर पाटील वय ६४ हे वृद्ध आले होते.त्यांनी त्यांच्या...