गेल्या तीन महिन्यापासून खरीप हंगामातील लहानाची चुकारे न मिळाल्याने मेटाकोटीला आलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवार तारीख तीन फेब्रुवारी रोजी लाखांदूर तहसील कार्यालय समोर फटाके फोटो आंदोलन केले तर भारतीय किसान संघाच्या पाठिंबा ने हे आंदोलन करण्यात आले असून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी फटाक्याच्या आवाजात सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला तर मुख्यमंत्र्यांना निवेदनातून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मागणी केली