नाशिक: नवले चाळ ब्रिजखाली घरफोडीतील आरोपीला अटक; 16 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत_उपायुक्त किशोर काळे यांची माहिती
Nashik, Nashik | Sep 8, 2025
घरफोडीतील एकाला नाशिकरोड पोलिसांनी नवले चाळ ब्रिजखाली अटक करून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश...