वणी: दोन कुटुंबातील हिस्से वाटणीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल नगरपरिषद जवळील घटना
Wani, Yavatmal | Nov 11, 2025 हल्ली प्रत्येकाची सहनशक्ती कमी होत असल्याने आपसी वाद वाढत चालले आहे. क्षुलक कारणावरुन दोन भावाच्या कुटुंबात वाद व मारहाण होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. परस्पर दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी वणी येथील दोन कुटुंबातील 7 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहे.