बदनापूर: सोमठाणा येथे रेणुका माता मंदिरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी घेतली रेणुका मातेचे दर्शन
Badnapur, Jalna | Sep 14, 2025 आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील रेणुका माता मंदिरामध्ये भेट देत रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करत दर्शन घेतले आहे, यानंतर त्यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे आपल्या हाताने वाटप केले आहे, यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भक्तांशी संवाद सुद्धा साधला आहे.