अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तअकोल्यात युवा रत्न मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.
Akola, Akola | Sep 28, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोल्यातही भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. आज अकोल्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतंय. सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता अकोल्यात 'नमो युवा रन मॅरॅथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप खासदार अनुप धोत्रेंसह विविध भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन