नांदेड: एक महिना उलटूनही नांदेड शहरातील पूरग्रस्तांना शासनाने मदत केली नाही, खासदार रवींद्र चव्हाण खडकपुरा येथे म्हणाले
Nanded, Nanded | Oct 3, 2025 आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान खडकपुरा येथे एक महिना उलटूनही पूरग्रस्तांना शासनाने मदत केली नाही, त्यामुळे नांदेड शहरातील पूरग्रस्त नागरिकांना काँग्रेसतर्फे 5 हजार किट चे वाटप करण्यात आले खासदार रवींद्र चव्हाण म्हणालेत गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड शहरातील नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे संसार उपायोगी सर्व साहित्य भिजून खराब झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले