जामनेर: गारखेडा येथून २७ वर्षिय तरुण बेपत्ता
Jamner, Jalgaon | Oct 19, 2025 जामनेर तालुक्यातील गारखेडा येथून एक २७ वर्षिय तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १९ ऑक्टोबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.