चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्याजवळ अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chalisgaon, Jalgaon | Apr 28, 2025
चाळीसगाव तालुक्यात भोरस फाटा आहे. या भोरस फाट्याजवळ अपघातात भाऊसाहेब साबळे वय ६० हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना...