भंडारा: खमारी रेतीघाट चौकी येथे रेती चोरीचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला, 5 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
भंडारा तालुक्यातील खमारी रेती घाट चौकी येथे पोलीस स्टेशन कारधा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे...