कामठी: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बंदोबस्तासाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल चौकी येथे महत्त्वाचे ब्रीफिंग
Kamptee, Nagpur | Sep 30, 2025 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पल चौकी येथे सायंकाळी 30 सप्टेंबरला दुपारी पाच वाजता महत्त्वाची ब्रीफिंग आयोजित करण्यात आली होती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही ब्रीफिंग पार पडली. यामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.