पाथर्डीशहराच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशानेनगर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका प्रशासनाने कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली असून, त्याची सुरुवात शहरातील जुन्या बस स्थानक परिसरातील स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत न