खंडाळा: खंडाळ्यात जुन्या वादातून फायरिंग एक जण जखमी व्हिडिओ व्हायरल
सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे जुन्या भांडणातून एकावर फायरिंग झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली दुचाकीवरून दोन जण आले त्यांनी एकाच्या दिशेने गोळीबार केला ते दोघे पळून गेले या घटनेने खंडाळ्यात खळबळ उडाली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे