नगर: पाथर्डी शेवगाव जामखेड तालुक्यात पूर परिस्थिती:जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरनाला सूचना
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव जामखेड तालुक्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहे.