जालना: जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन..
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन.. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी.. रास्ता रोकोमुळे जालना - सिंदखेडराजा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.. आज दिनांक 14 मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोल