अंजनगाव सुर्जी: चिंचोली बु.येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या;पोलिसांनी केला मर्ग दाखल
Anjangaon Surji, Amravati | Aug 24, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या चिंचोली बु येथील अल्पभूधारक शेतकरी संजय भवराव...