भारतीय बौद्ध महासभा बुद्ध लॉन नालवाडी व संघदीप शैक्षणिक व सामाजिक मंडळच्या वतीने दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वर्धेच्या नालवाडी येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे सोबतच सायंकाळी जल्लोष शौर्य दिनाचा या संगीतमय कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे संगीतमय कार्यक्रमाला गायक साजन बेंद्रे हे उपस्थित राहणार आहे.नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रका