होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त जालना बाजारपेठ सजली विविध आकर्षक पिचकाऱ्या, नैसर्गिक रंग आणि होळीसाठीचे इतर साहित्य विक्रीसाठी बाजारात दाखल… आज दिनांक 2 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त जालना शहरातील बाजारपेठ सजली आहे. होळी आणि धुलीवंदन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात विविध आकर्षक पिचकाऱ्या, कोरडे नैसर्गिक रंग तसेच होळी सणासाठी लागणारे इतर साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. होळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी होळीच्या साहित्याची मागणीही