पाचोरा: नवगजा पुलावरून हिवरा नदीपात्रातील पुराच्या पाण्यात घेतली उडी, इसम सापडेना, शोध कार्य सुरू,
पाचोरा जवळील जारगांव गावातील ग्रामपंचायत घंटागाडीवरील कर्मचारी प्रकाश पाटील यांनी आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी युवरा नदीला पुरात नवगजा पुलावरून उडी घेतली त्यात सदर इसम वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे,