गेवराई: भेंडी टाकळी तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश, शनिवारी तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
Georai, Beed | Aug 23, 2025
गेवराई तालुक्यातील भेंडे टाकळी येथील तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुन्हा बैल घेऊन पोहण्यासाठी उतरला त्यानंतर...