फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे गटशेतीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे शेतीशाळा घेण्यात आली. यामध्ये गटशेतीचे प्रणेते डॉक्टर भगवानराव कापसे यांनी शेतकऱ्यांना गटशेती करण्याचे फायदे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.