मानगाव: अचानक हिरो माईस्ट्रो स्कुटी पेटून क्षणार्धात भस्मसात; सुदैवाने जिवीत हानी नाही
उतेखोल कालवा पुलाजवळ दी बर्निंग बाईक
Mangaon, Raigad | Aug 1, 2025
शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास हिरो माईस्ट्रो दुचाकीला अचानक आग लागून ती क्षणार्धात भस्मसात झाली...