पारोळा: दुर्गा पेट्रोल पंप समोरील गॅरेजवरून 80 हजाराचे डिस्क सह चार टायर गेले चोरीस.
Parola, Jalgaon | Oct 10, 2025 पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील दुर्गा पेट्रोल पंप समोरील गॅरेजवरून डिक्स चार टायर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक पाच ते सहा च्या मध्ये रात्री घडली. याबाबत आज नऊ ऑक्टोंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.