शिंदखेडा: ब्राह्मणे गावातून मोबाईल लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
ब्राह्मणे गावातून मोबाईल लंपास, हर्षवर्धन बिला पाटील व 29 वर्ष राहणार ब्राह्मणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा मोबाईल हा चार्जिंगला लावलेला असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेऊन सदर माझा रेडमी कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला..