जालना: युवकांचा संताप; खासदार सजय राऊत यांच्या निषेधार्थ युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन
Jalna, Jalna | May 15, 2026 जालना : खासदार संजय राऊत यांनी युवकांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज युवा सेनेच्या वतीने शहरातील सावरकर चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करन्यात आले युवा सेना मराठवाडा सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, खासदार संजय राऊत यांनी युवकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण युवक वर्गाचा अपमान केला आहे. त्यामुळ