यावल: पाडळसा येथे तुझा नवरा मेला आता तू मजेत आहे असे बोलण्याचा जाब विचारल्यावर महिलेस मारहाण, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Aug 27, 2025
यावल तालुक्यात पाडळसा हे गाव आहे. या गावात एका ३५ वर्षीय महिलेला सुरेश कचरे हा बोलला की तुझा नवरा आता मेला आहे व तू मजेत...