हिंगोली: पोलिसांची गुन्हेगारांविरुद्ध धरपकड मोहीम,अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी आठ गुन्हे दाखल अनेक गुन्हेगार जेरबंद
हिंगोली जिल्हा हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस स्टेशन मधील 40 अधिकारी आणि जवळपास 300 कर्मचारी असे मिळून पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत गुन्हेगाराविरुद्ध धरपकड मोहीम सुरू केली या मोहिमेत जवळपास 200 गुन्हेगारांना तपासण्यात आले व सात गुन्हेगाराविरुद्ध अवैध शस्त्र तलवार 4 खंजीर तीन बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे हद्दपार असून सुद्धा विनापरवानगी जिल्हा हद्दीत मिळून आल्यामुळे हद्दपार आरोपींना पकडून सुद्धा अटक करण्यात आली आहे एन बी डब्ल्यू