जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचं उदघाट्न मा. ना. उदय सामंत, मंत्री - उद्योग,मराठी भाषा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी यांचे हस्ते उदघाट्न...
366 views | Ratnagiri, Maharashtra | May 2, 2025 रत्नागिरी : आज दि.02/05/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसीलदार कार्यालय ईमारत,रत्नागिरी येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचं उदघाट्न मा. ना. उदय सामंत, मंत्री - उद्योग,मराठी भाषा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा यांचे शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी मा. जिल्हाधिकारी देवेंदर सिंग,निवासी उपजिल्हा धिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये,तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विकास कुमरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश शिरसाट आदी. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.