धुळे: गोंदूर शिवारात शेतकऱ्याला हातातील कडे मारून केले जखमी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे गोंदूर शिवारात शेतकऱ्याला हातातील कडे मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 19 ऑक्टोंबर रविवारी दुपारी एक वाजून 32 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. गोंदुर शिवारात शेतात 18 ऑक्टोंबर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान गोविंदा राजेंद्र माळी यांना शेतातील मजूर जाण्याच्या कारणावरून भावेश भरत पाटील, भरत उत्तम पाटील, शरद उत्तम पाटील यांनी गोविंदा माळी यांच्या डोक्यात हातातील कडे मारून जखमी केले .त्यांचे आई-वडिलांना धक्काबुक्की केली शिवीगाळ केली. जीवे