जालना: जालना जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सुवर्णसंधी; 27 जूनला वाशी येथे एमएसएमई शिखर परिषद, पुरस्कारांसाठीही अर्जाचे आवाहन..
Jalna, Jalna | Jun 19, 2026 जालना जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सुवर्णसंधी; 27 जूनला वाशी येथे एमएसएमई शिखर परिषद, पुरस्कारांसाठीही अर्जाचे आवाहन.. आज दिनांक 19 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील उद्योजकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘रॅम्प’ (RAMP) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने 27 जून 2026 रोजी वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भव्य एम