वर्धा: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थींचे थकीत वेतन व रोजगारसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Wardha, Wardha | Aug 28, 2025
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत महाराष्ट्रातील बारावी, पदविका, आणि पदवी पदव्युत्तर पास...