वडवणी: उपळीत शेळ्या चालणाऱ्या वृद्धाचा कुऱ्हाडीच्या दांड्याने खून केला, अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला
Wadwani, Beed | Aug 29, 2025
रोडच्या कडेला शेळ्या पाणी पित असतांना त्याठिकाणी आलेल्या एका मोटारसायकल स्वाराने बाजूला घे म्हणत वृध्दाशी हुज्जत घातली....