राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य या योजनेंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा सहाय्य अंतर्गत तेल काढणी युनिट अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रस्ताव सादर करणे तसेच तेल काढणी युनिटकरिता शेतकरी निवड व अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय व क्षेत्रियस्तरावर उप - कृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, जिल्हा अधीक्