शिरोळ: गांधीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
Shirol, Kolhapur | Aug 29, 2025
गांधीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात विठ्ठल कृष्णा पवार वय 65 यांचा मृत्यू...