नगर: चर्मकार विकास संघाच्या गुणगौरव सोहळ्यातून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते खासदार भाऊसाहेब वाकचौरे
समाजातील गुणी विद्यार्थी कर्तुत्वान व्यक्ती आदर्श शिक्षक तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणधर्म केल्यामुळे त्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थापडते आणि त्याला पुढील काळात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर यांचा कार्य कौतुकास्पद आहे असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काढले लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी आणि समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला