जालना: आषाढी वारीत जालन्याला ऐतिहासिक मान; श्री संत मुक्ताबाई पालखीचा पहिलाच भव्य रिंगण सोहळा ५ जुलैला..
३१८ वर्षांच्या परंपरे
Jalna, Jalna | Jul 3, 2026 आषाढी वारीत जालन्याला ऐतिहासिक मान; श्री संत मुक्ताबाई पालखीचा पहिलाच भव्य रिंगण सोहळा ५ जुलैला.. ३१८ वर्षांच्या परंपरेत प्रथमच जालना येथे रंगणार भक्तिमय रिंगण; मानाच्या सातव्या पालखीच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची भाविकांना सुवर्णसंधी.. माझे दिनांक तीन शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना आषाढी वारीच्या पावन पर्वात यंदा जालना शहराला ऐतिहासिक मान मिळणार असून, वारकरी संप्रदायातील मानाच्या सात पालख्यांपैकी श्री संत मुक्ताबाई पालखीचा भव्य रिंगण सोहळा प्रथमच जालना