राळेगाव: झुल्लर येथे बारा अभंगाच्या फेरीची करण्यात आली सांगता टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून काढण्यात आली फेरी
राळेगाव तालुक्यातील झुल्लर येथे आज गुरुवार दि 6 नोव्हेम्बर रोजी गावातील बजरंग बली देवस्थान येथून टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावातून बारा अभंगाची फेरी काढण्यात आली, नंतर या फेरीचा बजरंग बली मंदिरात समारोप करण्यात आला. यावेळी झुल्लर ग्रामस्थ लहानग्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती.