उत्तर सोलापूर: मराठा समाज सेवा मंडळ संपवण्याचा घाट आ. देवेंद्र कोठे करतायत-पार्क चौकात पत्रकार परिषदेतबोलताना मनोहर सपाटे झाले भावुक
Solapur North, Solapur | Aug 26, 2025
मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने आज सकाळी पार्क चौक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी मराठा समाज सेवा मंडळाचे...