Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: चौथी व सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न; आकडेवारी अद्याप जाहीर नाही, तिव्र उन्हात परिक्षार्थी रांगेत

Jalna, Jalna | Apr 26, 2026
जालना जिल्ह्यात रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3.30 दरम्यान इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडल्या. जिल्हा प्रशासनाने यासाठी व्यापक तयारी केली होती. मात्र, परीक्षेनंतर उशिरापर्यंत शिक्षण विभागाकडून एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यामध्ये मुली व मुलांची संख्या किती, गैरहजर विद्यार्थी कीती याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे परिक्षेच्या आयोजनाची किंवा परिक्षेच्या वेळापत्रकाची माहिती स्थानिक स्तरावर दिली नाही.
जालना: चौथी व सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न; आकडेवारी अद्याप जाहीर नाही, तिव्र उन्हात परिक्षार्थी रांगेत - Jalna News