नंदुरबार: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई करा, जिल्हाधिकारी यांना पत्रकारांचे निवेदन
सिंहस्थ कुंभ मेळाव्याचं वृत्तांकन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार घेण्याचा पार्किंग ठेका घेतलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा निषेध व्यक्त करत आज जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पत्रकारांच्या वतीने मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं निवेदन दिले आहे.