जळगाव: विरोधकाची तोंड बंद करा त्यांना पक्षात घ्या कुणाच्याहीपक्ष प्रवेशाला विरोध करू नका मंत्री गिरीश महाजनांची जामनेरात माहित
Jalgaon, Jalgaon | Sep 13, 2025
मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी...