नांदेड: शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा शेतकरी एकातरी मंत्र्याला ठोकल्याशिवाय आता गप्प बसणार नाही तळणी येथील शेतकरी म्हणाला
Nanded, Nanded | Oct 5, 2025 नांदेड मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3च्या दरम्यान नांदेड पूर्णा रोडवर तळणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा शेतकरी मंत्रला ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही मंत्री, खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांनी शासनाला दिला इशारा