परभणी: कृषी विभागाच्या बियाण्याने फसवणूक? सोयाबीनला शेंगा न लागल्याने शेतकरी त्रस्त थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव #Jansamasya
Parbhani, Parbhani | Sep 9, 2025
शासनाने महा डीबीटी पोर्टल अंतर्गत 100% अनुदान तत्त्वावर कृषी विभागाने सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांना दिले होते, त्याची पेरणी...