जालना: ओजस कॉलनी नागरिकांच्या समस्यांवर तत्पर उपाय; अमोल ठाकूर ॲक्शन मोडमध्ये
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओजस कॉलनी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही वाढली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक अमोल ठाकूर यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराला सूचना करून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेण्याची व्यवस्था केली. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी नगरसेवक अमोल ठाकूर यांचे आभा