नांदगाव खंडेश्वर: तालुक्यांना वगळून शेतकऱ्यांवर अन्याय ; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान
जिल्ह्यामध्ये सहा तालुके अतिवृष्टी नुकसान दाखवून शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती टाकण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहे धामणगाव रेल्वे तिवसा चांदुर रेल्वे वरुड अचलपूर अशा तालुक्यांना वगळून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे आता या महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रतिनिधीला ठोकल्याशिवाय यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे,असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी सांगितले आहे..